नवी दिल्ली : सीएए, एनआरसीच्या निषेधार्थ भीम आर्मी प्रमुख चंद्रखेखर आझाद यांनी भारत बंद पुकारला आहे. हा बंद पाहता यूपी आणि बिहारमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच अनेक पक्षांनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे. सर्वानी शांततेत निषेध व्यक्त करावा असे अवाहन चंद्रखेखर आझाद यांनी केले आहे.
Maharashtra: Bhim Army Chief Chandrashekhar Azad led march against the Supreme Court ruling that states were not bound to provide reservation in government jobs & quota in promotion, in Aurangabad today. He also garlanded a statue of Bhimrao Ambedkar. pic.twitter.com/9f7nUML1J3
— ANI (@ANI) February 23, 2020
दरम्यान भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी औरंगाबाद येथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढला. शासकीय नोकर्या आणि पदोन्नतीमध्ये आरक्षण राज्यांना बंधन कारक नसल्याचे न्यायालय म्हणाले होते.