भाजपात इनकमिंग जोरात, आणखी दोन नेत्यांचा भाजपात प्रवेश

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोडांवर मोठ्या प्रमाणात पक्षातंराचे वारे वाहू लागले आहे. भाजपात सध्या पक्षप्रवेश करणाऱ्याची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील सुजय विखे पाटील,रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एका नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

मुंबई येथे आज मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा व माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या कन्या डॉ. भारती पवार यांनी   हाती भाजपचा झेंडा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)