वाल्ह्यात माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी

वाल्हे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने आज जेजुरीतील मुक्काम हलवत पालखीच्या पुढील मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच वाल्ह्यामध्ये पोहोचली आहे. वाल्ह्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी पंचकृषीतील समस्त भक्तजनांनी गर्दी केली असून पालखी दर्शनासाठी मोठी रांग लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.