Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Pune Fast

भगवे वादळ… पुण्यातील हिंदू जनआक्रोश मोर्चात संस्था, संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग

by प्रभात वृत्तसेवा
January 23, 2023 | 7:42 am
A A
भगवे वादळ… पुण्यातील हिंदू जनआक्रोश मोर्चात संस्था, संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे – भगव्या टोप्या, भगवे झेंडे, “जय श्रीराम’, “छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि “छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत रविवारी पुण्यात हिंदू संघटनांनी एकत्र येऊन “हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढला. यात आबाल, वृद्ध, महिला, विविध संघटना, संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन म्हणजे फाल्गुन अमावस्या हा दिवस “धर्मवीर दिन’ म्हणून जाहीर करावा, तसेच “लव्ह जिहाद’, धर्मांतर आणि गोहत्या यांच्या विरोधात कडक कायदे करून त्यांची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चात छत्रपती घराण्याचे वंशज आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, संत श्री तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे, धनंजय देसाई आणि तेलंगणाचे आमदार राजा सिंह ठाकूर उर्फ राजा भैया यांची मोर्चात प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय शहरातून भाजप आमदार माधुरी मिसाळ आणि भीमराव तापकीर, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजप शहर सरचिटणीस राजेश पांडे, धीरज घाटे, गणेश बिडकर, दीपक नागपुरे, मिलिंद एकबोटे, “हिंदू एकता आंदोलन’चे विक्रम पावसकर, पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक यांच्यासह शहरातील विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. लाल महाल येथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती येथे आरती केल्यानंतर हा मोर्चा लक्ष्मी रस्ता मार्गे डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आला, तेथे सभेची सांगता झाली.

छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले..
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण होत आहे, वेगळ्या भूमिका मांडल्या जातात हे दुर्दैव आहे. बेताल वक्तव्ये करून नाव चर्चेत राहिले पाहिजे अशी वृत्ती काहीजणांची असते. आज या मोर्चाच्या रूपाने मला हे भगवे वादळ दिसत आहे. हिंदू धर्माचे रक्षण झाले पाहिजे हीच आपली सर्वांची भावना असून देव, देश आणि धर्माच्या रक्षणात तडजोड होऊ शकत नाही. एकत्र आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आम्ही कोणाचाही द्वेष करायला एकत्र आलो नाहीत. म्हणूनच आम्ही कोणाच्याही विरोधात घोषणा दिल्या नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतीस्थळ हे “तीर्थस्थळ’ म्हणून जाहीर करावे, अशी मागणी छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी व्यक्‍त केली.

महाराष्ट्रातील मावळ्यांमध्ये जेवढे हिंदुत्व दिसते तेवढे अन्यत्र दिसत नाही. धर्मांतराच्या विरोधात लढणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. देशात “लव्ह जिहाद’चे पसरत आहे. या विरोधात कायदा झाला पाहिजे. आम्हाला कोणाशीही संघर्ष करायचा नाही. आम्ही गोहत्या होऊ देणार नाही. ज्या पुण्येश्‍वर मंदिरावरून पुण्याचे नाव पडले ते मंदिर अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणावा. ते मुक्त झाल्यावर तेथे आरती झाली तर मी सर्वांत आधी येईन.
– राजासिंह ठाकूर, आमदार, तेलंगणा

Tags: bhagawe wadalHindu Janakrosh Morchainstitutions and organizationsmarathi newsPMCpunepune city newspune shaahrउत्स्फूर्त सहभागपुणे शहरपुणे सिटी न्यूजभगवे वादळसंस्थाहिंदू जनआक्रोश मोर्चा

शिफारस केलेल्या बातम्या

मिर्झापूर वेबसीरिज बघताच सुप्रिया सुळेंनी केला कालिन भैय्यांना कॉल
Top News

मिर्झापूर वेबसीरिज बघताच सुप्रिया सुळेंनी केला कालिन भैय्यांना कॉल

2 hours ago
पिंपरी चिंचवड – आयटीनगरीत फुलली स्ट्रॉबेरीची शेती ! खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी
Top News

पिंपरी चिंचवड – आयटीनगरीत फुलली स्ट्रॉबेरीची शेती ! खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी

1 day ago
मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार – देवेंद्र फडणवीस
Top News

मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार – देवेंद्र फडणवीस

1 day ago
अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा
Pune Fast

अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे : न्यायसंस्थेच्या स्वायतत्तेसाठीचे नागरी स्वाक्षरी आंदोलन

शरवानंदच्या एंगेजमेंटमध्ये अदिती-सिद्धार्थ हातात हात घालून पोहोचले, लवकरच होणार लग्न?

“कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”: ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधानांचा कॉपीबहाद्दरांना मोलाचा सल्ला

जॅकलिन फर्नांडीसला मोठा दिलासा! ‘या’ कारणासाठी दिली न्यायालयाने परवानगी

धीरेंद्र शास्त्री यांच्याविषयी बोलताना रामदेव बाबा म्हणाले,”देशात चमत्काराच्या नावाखाली लोकांची…”

“प्रेमाच्या धाग्यानी विणलेला हा माझा भारत आहे…’; जितेंद्र आव्हाडांच ‘पठाण’बाबत केलेलं ट्वीट चर्चेत

NCC PM रॅलीला पंतप्रधान मोदी उद्या संबोधित करणार.. महत्वाचे अधिकारी देखील कार्यक्रमासाठी लावणार हजेरी

मुलीच्या प्रेमसंबंधास विरोध; जन्मदात्या आई-वडिलांसह भावांनी मिळून भावी डॉक्टरला संपवले; मृतदेह जाळून उधळली राख

Breaking News : अखेर कसबा, चिंचवड मतदार संघातून भाजपचा उमेदवार ठरला? चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती…

भारत करणार पाकिस्तानचे पाणी बंद, सिंधू जल करारात सुधारणा करण्यासाठी सरकारने बजावली नोटीस ?

Most Popular Today

Tags: bhagawe wadalHindu Janakrosh Morchainstitutions and organizationsmarathi newsPMCpunepune city newspune shaahrउत्स्फूर्त सहभागपुणे शहरपुणे सिटी न्यूजभगवे वादळसंस्थाहिंदू जनआक्रोश मोर्चा

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!