सावधान ! QR code स्कॅनमधील चूक तुमचे Bank Account रिकामी करू शकते, ते टाळण्याचे ‘हे’ आहेत मार्ग !

आज डिजिटल जग आणि सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकजण ऑनलाइन पेमेंटचा वापर करतो. बँकेत पैसे पाठवण्यासाठी लोक ऑनलाइन बँकिंगचा वापर करू लागले आहेत. याशिवाय पेमेंट करण्यासाठी लोक QR कोडचाही भरपूर वापर करतात. चहाच्या दुकानांपासून सुपरमार्केटपर्यंत आता क्यूआर कोडद्वारे पेमेंट केले जात आहे. या प्रकारच्या ऑनलाइन पेमेंटमुळे वेळेची बचत होते, परंतु त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यताही वाढते.  फसवणूक … Continue reading सावधान ! QR code स्कॅनमधील चूक तुमचे Bank Account रिकामी करू शकते, ते टाळण्याचे ‘हे’ आहेत मार्ग !