नवी दिल्ली – देशोर्न ब्राउनच्या एकमेव गोलच्या जोरावर गतविजेत्या बंगळुरू एफसी संघाने इंडियन सुपर लीग फुटबाॅल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एटीके संघाचा 1-0 ने पराभव करत विजय नोंदविला.
?-man @bengalurufc hold their lead to head into the second leg with a slender advantage ?#BFCATK #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/azmckqt2zF
— Indian Super League (@IndSuperLeague) March 1, 2020
बंगळुरू संघाकडून ब्राउनने 31 व्या मिनिटाला गोल नोदंविला. यानंतर एटीके संघाने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले आणि ब्राउनने केलेला गोल हा अखेर निर्णायक ठरला. दोन्ही संघातील स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसरा सामना रविवारी कोलकाता येथे होणार आहे.