मुंबई – प्रो कबड्डी स्पर्धेत कालच्या पहिल्या सामन्यात दिल्लीच्या संघाने हरयाणा स्टिलर्सचा 41 विरुद्ध 21 गुणांनी पराभव करत स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात बेंगलुरू बुल्सच्या संघाने यू मुम्बाचा 30 विरुद्ध 26 अशा गुण फरकाने पराभव करत आगेकूच केली.
.@BengaluruBulls came, saw and conquered, handing @U_Mumba a defeat at ?!
What was the turning point in #MUMvBLR?
Let us know and keep watching #VIVOProKabaddi, LIVE on Star Sports and Hotstar. #IsseToughKuchNahi pic.twitter.com/K7B7TevYhl
— ProKabaddi (@ProKabaddi) July 28, 2019
यावेळी बेंगलुरूच्या पवन कुमार आणि महेंद्र सिंग यांनी चमकदार कामगिरी केली. पवन कुमारने 11 गुणांची कमाई करत यू मुम्बावर यशस्वी आक्रमण केले.