#Prokabaddi2019 : बंगालपुढे दिल्लीची कसोटी

बंगाल वॉरियर्स वि. दबंग दिल्ली
स्थळ – अहमदाबाद
वेळ रात्री : 8-30 वा.

अहमदाबाद – प्रो कबड्डी स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यात तमिळ थलाईवाज संघाला आज बंगळुरू बुल्सच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे तर दुसरीकडे अन्य लढतीत दंबग दिल्लीपुढे बंगाल वॉरियर्स याचा सामना करावा लागणार आहे.

आतापर्यंत 6 सामन्यांपैकी 5 सामने जिंकणाऱ्या दबंग दिल्ली संघाची आज जिगरबाज बंगाल वॉरियर्सपुढे कसोटी ठरणार आहे. दिल्ली संघाची भिस्त प्रामुख्याने कर्णधार जोगिंदरसिंग व रणजित चंद्रन यांच्यावर आहे. के.प्रपांजन हा बंगालचा मुख्य आधारस्तंभ आहे. त्याच्याबरोबरच मनिंदरसिंग व राकेश नरवाल यांच्याकडूनही त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.