West Bengal : बंगालमध्ये लवकरच धनखड यांच्यासारखे राज्यपाल; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा

कोलकता – पश्‍चिम बंगालला लवकरच नवे राज्यपाल मिळतील. ते माजी राज्यपाल जगदीप धनखड यांच्यासारखेच असतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी बुधवारी केला. उपराष्ट्रपती बनण्याआधी धनखड यांच्याकडे बंगालच्या राज्यपाल पदाची सुत्रे होती. राज्यपाल असताना त्यांचा अनेकदा तृणमूल कॉंग्रेस सरकारशी संघर्ष झाला. धनखड यांच्या नंतर मणिपूरचे राज्यपाल ला गणेशन यांच्याकडे जुलैमध्ये बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त … Continue reading West Bengal : बंगालमध्ये लवकरच धनखड यांच्यासारखे राज्यपाल; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा