‘केबीसी 11’ ला सुरुवात

“कोन बनेगा करोडपती’चा 11 वा सीझन सुरू होतो आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या नेहमीच्या अंदाजात स्पर्धकांचा उत्साह वाढवला. त्यांनी एक अप्रतिम कविता ऐकवली आणि स्पर्धकांबरोबर प्रेक्षकांनाही प्रोत्साहित केले. “फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ या फेरीतून जो पहिला स्पर्धक निवडला गेला त्याचे नाव अमित जीवदाणी आहे. ते गुजरातमधील कातीलाना गावचे रहिवासी आहेत. यंदाच्या “केबीसी’मध्ये टॅगलाईन बदलली गेली आहे. ही टॅगलाईन असेल “अडे राहो’

Leave A Reply

Your email address will not be published.