Rahul Gandhi Disqualified : अगोदर आजी आणि आता नातू….48 वर्षांनंतर गांधी कुटुंबाला धक्का

नवी दिल्ली – सुरतच्या न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची तुलना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाशी केली जाते आहे. तब्बल 48 वर्षांपूर्वी ती घटना घडली होती. 12 जून 1975 रोजी अलाहाबाद येथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहन सिन्हा यांनी इंदिरा गांधी … Continue reading Rahul Gandhi Disqualified : अगोदर आजी आणि आता नातू….48 वर्षांनंतर गांधी कुटुंबाला धक्का