Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पिंपरी | विसर्जन मिरवणुकीत वीजसुरक्षेबाबत सतर्क राहा

महावितरणचे आवाहन : फीडर पिलरवर कुणी चढू नये यासाठी खिळे ठोकले

by प्रभात वृत्तसेवा
September 16, 2024 | 2:54 am
पिंपरी | विसर्जन मिरवणुकीत वीजसुरक्षेबाबत सतर्क राहा

पिंपरी, (प्रतिनिधी) – विसर्जन मिरवणुकी दरम्‍यान सुरळीत वीजपुरवठा व वीज सुरक्षेसाठी महावितरणची पुणे परिमंडल अंतर्गत यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांमध्ये सुमारे ४ हजार ५७५ अभियंते,

तांत्रिक कर्मचारी तसेच दुरुस्ती कामांसाठी नेमलेल्या कंत्राटदारांचे कर्मचारी आवश्यक साहित्य व साधनसामुग्रीसह वीज ग्राहकांना सेवा देत आहेत. गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीमध्ये वीजसुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

गणेशोत्सवामध्ये मुख्य अभियंता राजेंद्र पवार वीजपुरवठ्याचा सातत्याने आढावा घेत आहे. तसेच वीजसुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांची ठिकाणे आणि मोठ्या मिरवणुका निघणारे मार्ग या ठिकाणी गणेशोत्सवापूर्वी वीजयंत्रणेची पाहणी करून देखभाल व दुरूस्तीचे कामे करण्यात आली आहेत.

गर्दीच्या ठिकाणी किंवा मिरवणुकीच्या मार्गावर नागरिक किंवा लहान मुले फिडर पिलरवर चढू नयेत यासाठी फिडर पिलरवर खिळे लावण्यात आले आहेत.

गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी तसेच तातडीच्या मदतीची गरज भासल्यास पुणे व पिंपरी चिंचवड शहर, आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी,

वेल्हे, हवेली तालुक्यांसाठी ७८७५७६७१२३ हा विशेष संपर्क क्रमांक दि. १८ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहे. यासोबतच कोणत्याही तक्रारींसाठी १९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध राहणार आहे.

विसर्जन मिरवणुकींच्या कालावधीत मोबाइल व्हॅन व आवश्यक साधनसामुग्रीसह अभियंता व कर्मचाऱ्यांचे पथक उपलब्ध राहणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीतील मार्गावर उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणेपासून आबालवृद्धांसह भाविक मंडळी सुरक्षित अंतरावर राहतील यासाठी महावितरणचे कर्मचारी त्या-त्या ठिकाणी देखरेख करणार आहे.

प्रामुख्याने लहान मुले तसेच नागरिकांनी देखावे किंवा मिरवणूक पाहण्यासाठी वीजयंत्रणा किंवा फिडर पिलरवर चढू नये किंवा त्याचा आधार घेऊ नये तसेच असा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्या व्यक्तीस परावृत्त करावे.

तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये उभे राहून उंच झेंडे उंचावताना वीज वाहिन्यांपासून सावध राहावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

‘सुरळीत वीजपुरवठ्यासोबतच लाखो भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेली महावितरणची वीजयंत्रणा निर्धोक ठेवण्यासाठी देखभाल व दुरुस्तीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

प्रामुख्याने विसर्जन मिरवणुकीमध्ये महावितरणचे अभियंते, कर्मचाऱ्यांनी तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीज सुरक्षेबाबत सतर्क व सजग राहावे. तसेच सर्व नागरिकांनी वीजयंत्रणेपासून योग्य सुरक्षित अंतर राखावे.- राजेंद्र पवार, मुख्य अभियंता पुणे परिमंडल

Join our WhatsApp Channel
Tags: Immersion processionpower supplyvigilant about electrical safety during
SendShareTweetShare

Related Posts

Pune District : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांवर खेड पोलिसांत गुन्हा
पिंपरी -चिंचवड

Pimpri : फेक मेसेजद्वारे १.९५ कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक

May 18, 2025 | 5:32 am
Pimpri : अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांची बदली
पिंपरी -चिंचवड

Pimpri : अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांची बदली

May 18, 2025 | 5:29 am
Pimpri : ‘वायसीएम’मध्ये हेल्थ कार्ड कागदावर
पिंपरी -चिंचवड

Pimpri : शासकीय रुग्‍णालयांनी दाखल करून न घेतलेल्‍या बेवारस रुग्‍णांच्‍या जिवावर संकट

May 18, 2025 | 5:19 am
Pune : पीएमपी बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू
पिंपरी -चिंचवड

Pimpri : भरधाव टेम्पोने तीन पादचाऱ्यांना उडवले; एकाचा मृत्‍यू

May 18, 2025 | 5:17 am
Pimpri : इंद्रायणी पूररेषेतील 36 आलिशान बंगले जमीनदोस्त
पिंपरी -चिंचवड

Pimpri : इंद्रायणी पूररेषेतील 36 आलिशान बंगले जमीनदोस्त

May 18, 2025 | 5:12 am
Pimpri : शासनाचेच वाहन, पण नियमाला फाटा!
पिंपरी -चिंचवड

Pimpri : शासनाचेच वाहन, पण नियमाला फाटा!

May 18, 2025 | 5:06 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : कोथिंबिर महाग, मेथी स्वस्त; मेथीची आवक दुपटीने वाढली

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!