BCCI v PCB : पाकच्या ‘त्या’ धमकीकडे लक्ष देऊ नका; बीसीसीआय नव्हे तर केंद्र निर्णय घेणार – अनुराग ठाकूर

नवी दिल्ली – भारतात पुढील वर्षी होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिली होती. त्यावर ताशेरे ओढताना भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी अशा धमक्‍यांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे मत व्यक्‍त केले आहे. योग्यवेळी केंद्र सरकार त्यावर निर्णय घेणार असून, पाकिस्तान मंडळाच्या या ब्लॅकमेलला बीसीसीआयही चोख उत्तर देईल, असेही … Continue reading BCCI v PCB : पाकच्या ‘त्या’ धमकीकडे लक्ष देऊ नका; बीसीसीआय नव्हे तर केंद्र निर्णय घेणार – अनुराग ठाकूर