Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

IPL 2023 | BCCIने केलाय मोठा बदल; आता संघात पाच विदेशी खेळाडू खेळणार, ‘या’ तारखेला सुरु होणार स्पर्धेचा थरार

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2023 | 6:00 pm
A A
IPL 2023

Women IPL 2023 – भारताची जगप्रसिद्ध असलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा यंदाच्या वर्षात कधी खेळवली जाणार याबाबत लाखो क्रिकेट चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. त्याअगोदर बीसीसीआयने चाहत्यांसाठी एक मोठी बातमी दिली आहे. मागील बऱ्याच काळापासून फक्त चर्चेत असलेली महिला आयपीएल स्पर्धा आता सुरु होणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेला यशस्वी बनविण्यासाठी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वीच या महिला आयपीएल स्पर्धेच्या ‘मीडिया राईट्स’चा (प्रसारण हक्क) लिलाव करण्यात आला. यामध्ये वायकॉम १८ने बाजी मारली आणि पुढील पाच वर्षांसाठी अवघ्या ९५१ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली.

पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेत संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ चार परदेशी खेळाडूंचाच समावेश करता येतो असा नियम आहे. मात्र, आता बीसीसीआयने महिला आयपीएलसाठी नवीन नियम बनवला आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, महिला आयपीएल संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पाच परदेशी खेळाडू सहभागी होऊ शकतील, परंतु यामध्ये एक खेळाडू हा संलग्न देशाचाअसायला हवा. क्रिकबझशी बोलताना एका सूत्राने सांगितले की, “महिला आयपीएलच्या सामन्यांसाठी आता पाच विदेशी खेळाडू मैदानात उतरतील, मात्र यामध्ये पाचवा खेळाडू हा संलग्न देशाचाच असेल.”

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने महिला आयपीएल २०२३ च्या लिलावासाठी प्रत्येक फ्रँचायझीचे पर्स मूल्य १२ कोटी रुपये एवढे ठरवले आहे. या पैशांमध्ये दरवर्षी (पुढील पाच वर्षांसाठी) दीड कोटींची वाढ होणार आहे. ही वाढ पाच वर्षांसाठी असून शेवटच्या वर्षापर्यंत प्रत्येक फ्रँचायझीचे मूल्य हे १८ कोटींपर्यंत वाढेल.

ही आयपीएल स्पर्धा महिला क्रिकेटसाठी एक मोठी झेप मानली जात आहे. महत्वाचं म्हणजे, २५ जानेवारीला बीसीसीआयकडून स्पर्धेतील फ्रँचायझीच्या मालकांची घोषणा केली जाणार आहे. यामध्ये एकूण 30 कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर पुरुष आयपीएलच्या एकूण १० फ्रँचायझींचाही यामध्ये समावेश आहे. या बोलीत सहभागी होण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी आहे तर २५ तारखेला बीसीसीआय विजेत्या कंपन्यांची घोषणा करेल.

Tags: BCCI New Rules for Women IPL 2023IPL 2023Women IPL 2023 starting March 4

शिफारस केलेल्या बातम्या

Sourav Ganguly
Top News

#SouravGanguly | सौरव गांगुलीकडे पुन्हा एकदा महत्वाची जबादारी; IPL मध्ये मोठ्या भूमिकेत दिसणार

4 weeks ago
Rishabh Pant
Top News

Rishabh Pant | ऋषभ पंत आयपीएल 2023 नाही खेळणार? समोर आली महत्वाची माहिती….

4 weeks ago
Chris Gayle
Top News

“आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकावी…”, ख्रिस गेलने व्यक्त केली इच्छा!

1 month ago
IPL 2023
Top News

ऐकलं का? अवघ्या १५ वर्ष वयाच्या खेळाडूवर लागणार IPL लिलावात बोली

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

…तर मोदींना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर

आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप

तुमचेही वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ही बातमी नक्की वाचा

Hindenburg Research: गौतम अदानींच्या कंपन्यांची घसरण सुरूच; तीन दिवसांत ‘इतके’ कोटींचे झाले नुकसान

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, पाहा आजचे दर

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी

Maharashtra : राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत – उपमुख्यमंत्री

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

Most Popular Today

Tags: BCCI New Rules for Women IPL 2023IPL 2023Women IPL 2023 starting March 4

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!