WPL 2024 : महिला आयपीएल स्पर्धेतील सर्व सामने गुजरातमध्ये होणार;BCCI ने दिले संकेत…

मुंबई – महिलांच्या आयपीएल स्पर्धेतील पुढील वर्षीचे सर्व सामने गुजरातमध्ये होतील असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. गेल्या मोसमातील सर्व लढती मुंबईत झाल्या होत्या. गुजरातसह बंगळुरु व उत्तर प्रदेशमध्येही सामने आयोजित करण्याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. मात्र, खेळाडूंना वारंवार प्रवास करावा लागू नये तसेच त्यांना सरावासाठीही पुरेसा वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे. या स्पर्धेसाठी … Continue reading WPL 2024 : महिला आयपीएल स्पर्धेतील सर्व सामने गुजरातमध्ये होणार;BCCI ने दिले संकेत…