BCCI Awards : तब्बल 4 वर्षांनंतर बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा, शमी-गिलसह ‘हे’ खेळाडू ठरले मानकरी, पहा संपूर्ण विजेत्यांची यादी…

Best International Cricketer Award : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चार पुरुष खेळाडूंना ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर’चा किताब दिला. चार वर्षांनंतर बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा होत आहे. यापूर्वी बीसीसीआयने 2019 मध्ये पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या वेळी हैदराबादमध्ये या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात, 2019-20 ते 2022-23 पर्यंत एकूण चार खेळाडूंना विजेतेपद देण्यात आले. … Continue reading BCCI Awards : तब्बल 4 वर्षांनंतर बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा, शमी-गिलसह ‘हे’ खेळाडू ठरले मानकरी, पहा संपूर्ण विजेत्यांची यादी…