जयसिंघानीच्या अटकेनंतर BCCI ची क्रिकेटपटूंना सूचना,”कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी..”

आयपीएल स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर सतर्क राहण्याचा सल्ला मुंबई – क्रिकेटचे सट्टे लावणारा तसेच एक बूकी म्हणून अनेक सामन्यांत फिक्‍सिंग केल्याचे आरोप असलेल्या अनील जयसिंघानी याला गुजरात पोलीसांनी नुकतीच अटक केली. मात्र, त्याचाच धसका घेत बीसीसीआयने आता आयपीएल स्पर्धेत खेळत असलेल्या सगळ्या क्रिकेटपटूंना सावध राहण्याची सूचना केली आहे. तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संवाद तसेच संदेशाद्वारे संपर्क न … Continue reading जयसिंघानीच्या अटकेनंतर BCCI ची क्रिकेटपटूंना सूचना,”कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी..”