#INDvSA ODI Series : बीसीआयनं केली टीम इंडियाची घोषणा; ODI संघाची कमान रोहित-विराटकडे नव्हे तर ‘या’ खेळाडूकडे…

Indian ODI Squad For South Africa Tour : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. एकदिवसीय संघाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली संघात नाहीत. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात रविवार, 10 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेने होणार आहे. यानंतर … Continue reading #INDvSA ODI Series : बीसीआयनं केली टीम इंडियाची घोषणा; ODI संघाची कमान रोहित-विराटकडे नव्हे तर ‘या’ खेळाडूकडे…