#BCCI | निवड समितीच्या अध्यक्षपदाची माळ अजित आगरकर यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता

मुंबई – भारतीय संघाचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अजित आगरकर यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णि लागण्याची शक्‍यता बीसीसीआयच्या ( BCCI ) सुत्रांकडून वर्तवली जात आहे. माजी कसोटी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांच्यासह संपूर्ण निवड समिती बरखास्त केल्यावर बीसीसीआयने नव्याने या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. शर्मा यांची नियुक्ती होत असताना गेल्या वर्षीपासूनच आगरकर यांचे नाव चर्चेत होते. #NZvsIND2022 … Continue reading #BCCI | निवड समितीच्या अध्यक्षपदाची माळ अजित आगरकर यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता