जाणून घ्या आज (1 फेब्रुवारी) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर!

 

पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…

1. केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला आपला दुसरा अर्थसंकल्प

2. अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठा दिलासा
2.5 लाखांच्या उत्पन्नावर कोणाताही कर नाही

3. ग्रामीण भागाला जोडण्यासाठी सरकारची भारतनेट योजना
एक लाख ग्रामपंचायती एकमेकांशी जोडणार

4.कृषी उत्पादनांच्या जलद वाहतूकीसाठी दोन योजनांची घोषणा
कृषी रेल आणि कृषी उडानव्दारे शेतकऱ्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहचणार

5. अर्थसंकल्पात उद्योगांसाठी 27 हजार 300 कोटींची तरतूद
तर पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींची तरतूद

6. शेतकऱ्यांना सरकारकडून मोठे गिफ्ट
कृषि आणि सिंचनासाठी 2.83 लाख कोटींची तरतुद

7. सरकार एलआयसी आणि आयडीबीआयमधील भागिदारी विकणार
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती

8. निराशाजनक, गोंधळात टाकणारं बजेट सादर
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर राहुल गांधींची टीका

9.अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात घसरण
सेंसक्‍स 800 अंकानी तर निफ्टी 300 अंकानी कोसळला

10. येत्या दशकाची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.