बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या आगामी ‘बाटला हाऊस’ चित्रपटाचा नुकताच ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. येत्या 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
19 सप्टेंबर 2008 साली दिल्लीतील जामिया नगरातील एल-18 ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारित हा चित्रपट आहे. ही चकमक सुमारे दोन तास चालू होती.