Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

बारामती: अष्टविनायक मोरगावात माघी यात्रेस प्रारंभ; श्रींच्या जलस्नानासाठी भाविकांची गर्दी

by प्रभात वृत्तसेवा
January 22, 2023 | 6:21 pm
A A
बारामती: अष्टविनायक मोरगावात माघी यात्रेस प्रारंभ; श्रींच्या जलस्नानासाठी भाविकांची गर्दी

बारामती – अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगांव (ता. बारामती) येथे आजपासून माघी यात्रा उत्सव सुरु झाला असून मुक्तद्वार दर्शनाचा पहीला दिवस संपन्न झाला. यानिमित्ताने हजारो भावीकांनी श्रींना जलस्नान व अभीषेक पुजा करण्यासाठी गर्दी केली होती. यानंतर दुपारी तीन वाजता मयुरेश्वरास भरजडीत पोशाख चढविण्यात आला.

आज (दि . २२) पासून मोरगाव येथील माघी यात्रा उत्सव सुरु झाला. यानिमित्ताने पहाटे पाच वाजता गुरव मंडळींची प्रक्षाळ पुजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा श्रींना जलस्नान घालण्यासाठी सर्व भक्तांसाठी खुला करण्यात आला असल्याची माहीती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली. तसेच आज पहाटेपासून द्वारयात्रेस सुरवात झाली. गणेश कुंडावर आंघोळ करून द्वार ठिकाणी अनवानी चालत जाऊन दुर्वा, फुले, शमी वाहण्याची विशिष्ट अशी प्रथा आहे. आज मयुरेश्वर मंदिराच्या पुर्वेकडील असणारा धर्म द्वाराचा टप्पा आज संपन्न झाला.

गणेश कुंडाची स्वच्छता ग्रामपंचायत मोरगाव व तरुण मंडळाच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी १२ वाजता चिंचवड येथून मोरगाव येथे येण्यासाठी मोरया गोसावी प्राप्त मंगलमुर्ती पालखी सोहळाचे प्रस्थान झाले. मयुरेश्वरास आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हिरे, माणिक, मोती युक्त, भरजडीत पोशाख व सुवर्णालंकार चढवले. श्रींना चढविण्यात आलेला पोशाख पाहण्यासाठी गावातील अनेक भावीक आले होते.

यात्रेच्या निमित्ताने वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनच्यावतीने सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. रात्री श्रींचा छबिना निघणार असुन उद्या पश्चिमेकडील अर्थद्वाराचा टप्पा संपन्न होणार आहे.

Tags: Ashtavinayak MorgaonbaramatidevoteeMaghi Yatra

शिफारस केलेल्या बातम्या

जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धामध्ये बारामतीचे तनिश माळवे, उत्कर्ष गार्डी, अनुष्का राऊत द्वितीय
पुणे जिल्हा

जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धामध्ये बारामतीचे तनिश माळवे, उत्कर्ष गार्डी, अनुष्का राऊत द्वितीय

3 days ago
पुणे जिल्हा: “ती” पार्लरसाठी आली, चावी चोरली अन् नंतर दागिन्यांवर मारला डल्ला
Uncategorized

पुणे जिल्हा: “ती” पार्लरसाठी आली, चावी चोरली अन् नंतर दागिन्यांवर मारला डल्ला

3 days ago
बारामती: कृषी प्रदर्शनाला परराज्यातील हजारो शेतकऱ्यांची भेट; 170 एकरवरील विविध स्टॉलची केली पाहणी
पुणे जिल्हा

बारामती: कृषी प्रदर्शनाला परराज्यातील हजारो शेतकऱ्यांची भेट; 170 एकरवरील विविध स्टॉलची केली पाहणी

2 weeks ago
मौनी अमावस्येनिमीत्त हजारो भाविकांचे गंगेत स्नान
Top News

मौनी अमावस्येनिमीत्त हजारो भाविकांचे गंगेत स्नान

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणार?

#INDvsAUS । भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियन संघाला गुरुमंत्र, म्हणाला…

भूकंपाने तुर्कीमध्ये हाहा:कार; भारताकडून मदतीची दुसरी तुकडी रवाना

INDvsAUS 2023 | भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही मोठी; स्टिव्हन स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा गेला चोरीला; शहरातील नागरिकांना झाले खूप दुःख

रॅपिडोला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण

#AsiaCup । आशिया करंडकाचे भविष्यच टांगणीला; बीसीसीआय आणि पीसीबीच्या वादाचे ग्रहण

खासगी वाहनचालकांची मनमानी : नाशिक फाटा, चिंचवड स्टेशन येथील चित्र

पोटनिवडणुकीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष सुरू

Most Popular Today

Tags: Ashtavinayak MorgaonbaramatidevoteeMaghi Yatra

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!