Baramati : गर्भवती महिलेच्या खूनाप्रकरणी पती व कुटुंबियांची निर्दोष मुक्तता

बारामती (प्रतिनिधी) : गर्भवती महिलेच्या खून प्रकरणातील पती,सासू-सासरे व दिराची येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश के.एस.बकरे यांनी आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. बारामती शहरातील शिल्पा हेमंत पवार या गर्भवती विवाहितेचा दि. २२ मे २०१६ रोजी जाळून खुन केल्याबाबत सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पती हेमंत पवार, सासू-सुलोचना पवार, सासरे-संपत पवार, दिर-सिंद पवार … Continue reading Baramati : गर्भवती महिलेच्या खूनाप्रकरणी पती व कुटुंबियांची निर्दोष मुक्तता