नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात दैनिक “प्रभात’ व आर. जे. सायकल स्टुडिओ यांच्या वतीने “पंच तारांकित’ भव्य दांडियाचे आयोजन करण्यात आले होते.
बारामती शहरात प्रथमच लाईव्ह बॅंडवर दांडिया उत्सवाचे आयोजन केले त्यामुळे दैनिक प्रभात व आर.जे. सायकल स्टुडिओ यांनी आयोजित केलेल्या या उत्सवाला तरुणाईचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी ज्यांचे सहकार्य लाभले ते वेदांत डेव्हलपर्स, दीपक काटे प्रमोटर्स, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बारामती, खत्री अँड खाटमोडे असोसिएट्स आणि संघवी डेव्हलपर्स यांना धन्यवाद!