Dainik Prabhat
Thursday, August 18, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

बारामती : तुकाईनगर येथील 20 वर्षीय विवाहित महिलेचा विषारी साप चावून मृत्यू

by प्रभात वृत्तसेवा
July 4, 2022 | 4:08 pm
A A
बारामती : तुकाईनगर येथील 20 वर्षीय विवाहित महिलेचा विषारी साप चावून मृत्यू

मोरगाव : तरडोली नजीक तुकाईनगर (ता. बारामती) येथील कोमल अजीत तांबे (वय २०) या विवाहित महिलेचा विषारी साप चावून मृत्यू झाली असल्याची घटना काल (दि. 3,रविवार) घडली. अवघ्या दोन वर्षांपूर्वी कोमल हिचा विवाह झाला होता. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

बारामती तालुक्यातील तरडोली नजीक तुकाईनगर येथील कोमल अजित तांबे ही विवाहित महिला राहत्या घराच्या अंगणात कपडे वाळत टाकत होती. यावेळी तिला विषारी साप चावला. यानंतर मोरगाव येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून बारामती येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले होते . मात्र उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला.

कोमलच्या मृत्यू पक्षात पती, सासू-सासरे, आई वडील असा परिवार आहे. कोमल यांचे वय यांचे लग्न अवघ्या दिड वर्षांपूर्वी झाले होते. कोमल यांचे माहेर तरडोली नजीक मासाळवाडी हे असून तिच्या अचानक झालेला मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Tags: A 20-year-old married womanbaramatibitten by a poisonous snakedied after beingTukainagar

शिफारस केलेल्या बातम्या

काटेवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा; विजयने खडतर परिस्थितीला तोंड देत UPSCत मिळवले यश
पुणे जिल्हा

काटेवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा; विजयने खडतर परिस्थितीला तोंड देत UPSCत मिळवले यश

2 days ago
वाघोली : दारुसाठी पैसे मागितल्याने एकाचा खून
पुणे जिल्हा

बारामती : रस्त्याच्या वादावरुन दोन भावांच्या भांडणात एकाचा खून

5 days ago
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव! महावितरणच्या ७७६ कर्मचाऱ्यांचे रक्तदान
पुणे जिल्हा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव! महावितरणच्या ७७६ कर्मचाऱ्यांचे रक्तदान

1 week ago
बारामती : तालुक्यातील 594 शिवसैनिकांचा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा
पुणे जिल्हा

बारामती : तालुक्यातील 594 शिवसैनिकांचा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुण्यात एक किलोमीटर अंतरासाठी एक तास !

खड्डे, कारवाईचाही पडला विसर ! पुणे पालिका सुस्त ः रस्त्यांच्या निकृष्ट कामानंतरही ठेकेदार मोकाट

“श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन सर्वांसाठी प्रेरक”

#ZIMvIND 1st ODI : झिम्बाब्वे विरुद्ध भारताचेच पारडे जड

ICC : ‘आयसीसी’कडून व्यस्त वेळापत्रक जाहीर; पाच वर्षे अन्‌ तब्बल…

मुंबईत ईडीची पुन्हा छापेमारी

मेटे अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी

Common Chargers : इलेक्‍ट्रॉनिक उपकरणासाठी ‘समान चार्जर’साठी केंद्र सरकारचा पुढाकार

…म्हणून अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार कायम

आधी मोदी सरकारमधील मंत्र्याची रोहिंग्यांना घर देण्याची घोषणा, नंतर गृह मंत्रालय म्हणतंय…

Most Popular Today

Tags: A 20-year-old married womanbaramatibitten by a poisonous snakedied after beingTukainagar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!