पुणे : १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे होणाऱ्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासनाने एनआरसी कायदा आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्या संबंधित घोषणा देण्यावर बंदी घातली आहे.
Pune district officials have banned “placards, banners and sloganeering” relating to the new citizenship law and the NRC at the January 1 anniversary celebrations of a 1818 battle at Koregaon Bhimahttps://t.co/ZKvbvXuYWz
— The Telegraph (@ttindia) December 24, 2019
तसेच वर्धापन दिनानिमित्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी संबंधात कोणतेही पोस्टर, बॅनर सभास्थळी नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे.