#BankJob ! रिझर्व्ह बँकेत नोकरभरतीला सुरूवात; जाणून घ्या सविस्तर…

मुंबई – कोरोना महामारीचा फटका सर्वांनाच बसला आहे, खाजगी  क्षेत्रात बऱ्याच जणांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. दरम्यान 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी सध्या रिझर्व्ह बँकेत  नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

 दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन rbi.org.in या संकेतस्थळावर 25 मार्च 2021 पूर्वी अर्ज करावयाचा आहे. उमेदवाराचे वय सर्वसाधारण वर्गासाठी 18 ते 25 वर्षे असावे, तसेच आरक्षित प्रवर्गांसाठी शासकीय नियमानुसार कमाल वयोमर्यादेत शिथिलता असेल. एकूण पदांची संख्या 841 असून पे स्केल रु. 10,940/- ते 23,700/- मासिक अधिक अन्य भत्ते असेल.  

पदाचे नाव – ऑफिस अटेंडंट (Office Attedent)

पदांची संख्या (प्रदेशानुसार)

कानपूर – 69 पदे

अहमदाबाद – 50 पदे

बंगळुरु – 28 पदे

भोपाळ – 24

भुवनेश्वर – 24

चंदीगड – 31

चेन्नई – 71

गुवाहाटी – 38

हैदराबाद – 57

जम्मू – 09

जयपूर – 43

कोलकाता – 35

मुंबई – 202

नागपूर – 55

नवी दिल्ली – 50

पाटणा – 28

तिरुवनंतपुरम – 26

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.