#NZvBAN 3rd T20I : चार टॉप-5 फलंदाजांनी एकूण 4 धावा केल्या, तरीही न्यूझीलंडने जिंकला ‘असा’ सामना…

BAN vs NZ 3rd T20I : बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका अतिशय रोमांचकारी पद्धतीने संपली. माउंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशचा संघ अवघ्या 110 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात अवघ्या 49 धावसंख्येवर न्यूझीलंडचा निम्मा संघ  पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर जेम्स नीशम आणि मिचेल सँटनर यांनी 46 धावांची नाबाद भागीदारी करत किवी … Continue reading #NZvBAN 3rd T20I : चार टॉप-5 फलंदाजांनी एकूण 4 धावा केल्या, तरीही न्यूझीलंडने जिंकला ‘असा’ सामना…