U19 Asia Cup 2023 Semifinal : टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर…

India vs Bangladesh, U19 Asia Cup 2023 Semifinal : – अरीफुल इस्लाम व अहरार आमिन यांच्या सहजसुंदर फलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने 19 वर्षांखालील आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर बांगलादेश संघाने यंदाच्या Asia Cup 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विजेते ठरलेल्या भारतीय संघाला … Continue reading U19 Asia Cup 2023 Semifinal : टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर…