Bangladesh : बांगलादेशात प्रमुख दोन विरोधी नेत्यांना अटक

ढाका :- बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनल पार्टीच्या दोन प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा द्यावा यामागणीसाठी “बीएनपी’ने राजधानी ढाकामध्ये आज विराट मोर्च्याचे आयोजन केले होते. त्यापूर्वीच या दोन नेत्यांना अटक करण्यात आली. बांगलादेश नॅशनल पार्टीचे सरचिटणीस मिर्झा फकरुल इस्लाम आलमगिर आणि स्थायी समितीचे सदस्य मिर्झा अब्बास यांना … Continue reading Bangladesh : बांगलादेशात प्रमुख दोन विरोधी नेत्यांना अटक