Bangladesh Blast : गृहमंत्री असदुझ्झमान खान यांचा मोठा निर्णय, “इमारतीमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास…. “

ढाका – बांगलादेशची राजधानी ढाक्‍यात काल 7 मजली इमारतीमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास तज्ज्ञांकडून केला जाणार आहे. बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमान खान यांनी आज ही माहिती दिली. या स्फोटात मरण पावलेल्यांची संख्या आता 17 इतकी झाली आहे. या स्फोटामुळे जुन्या ढाक्‍यातील अत्यंत दाटीवाटीचा हा परिसर अक्षरशः एखाद्या भूकंपासारखा हादरला होता. स्फोटामुळे किमान 150 जण जखमी झाले आहेत, असे … Continue reading Bangladesh Blast : गृहमंत्री असदुझ्झमान खान यांचा मोठा निर्णय, “इमारतीमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास…. “