Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

#T20WorldCup | पाकिस्तानला हरवलं, मात्र बांगलादेशने टीम इंडियालाही टाकलं मागं…

by प्रभात वृत्तसेवा
October 24, 2022 | 8:10 pm
A A
बांगलादेश

T20WorldCup – टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाला मोठा विजय साकारण्यात यश मिळाले. भारताने ४ गडी राखून पाकिस्तानला धूळ चारली. सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीने सगळ्यांनाच वेड लावले. विराट ५३ चेंडूत ८२ धावा करून नाबाद राहिला आणि भारताच्या विजयचा हिरो ठरला. मात्र दुसरीकडे बांगलादेश संघाने टी-२० विश्वचषकातील सुपर-१२च्या दुसऱ्या गटातील गुणतालिकेत भारताला मागे टाकलं आहे.

संघ हरला पण कॅप्टन बाबर आझमने केले विराट कोहलीचे तोंड भरून कौतुक, म्हणाला….

विश्वचषकाचा १७ वा सामना नेदरलँड आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. सोमवारी (२४ ऑक्टोबर) होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने ९ धावांनी बाजी मारली. सामन्याच्या सुरुवातीला नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने २० षटकांत ८ गडी गमावून १४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ २० षटकांत १३५ धावांवरच सर्वबाद झाला. बांगलादेशसाठी तस्किन अहमदने ४ षटकात २५ धावा देऊन ४ गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला.

बांगलादेश संघाने या विजयासह टी-२० विश्वचषकाची सुरुवात चांगली केली आहे. एव्हढेच नाही तर त्यांनी गुणतालिकेत भारताला देखील मागे टाकलं आहे. भारताने काल पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकल्यानंतर २ अंक मिळवून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले होते. मात्र आज बांगलादेश संघाने नेदरलँड संघाचा पराभव करत गुणतालिकेत २ अंकांसह पहिल्या स्थानावर ताबा मिळवला आहे.

बांगलादेशने नेदरलँड संघावर मिळवत २ अंक आणि +०.४५० अशा नेट रनरेटने गुणतालिकेतील पहिले स्थान मिळवले आहे. तर दुसरीकडे भारताने काल पाकिस्तानवर विजय मिळवत २ अंक आणि +०.०५० अशा नेट रनरेटची कमाई केली होती. मात्र यामध्ये पहिले तर भारताचा नेट रनरेट हा बांगलादेशपेक्षा कमी आहे. याच कारणामुळे बांगलादेशने भारताला गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. स्पर्धेत आणखी बरेच सामने खेळले जाणार आहेत. त्यामुळे गुणतालिकेतील संघांचे स्थान बदलत राहणार आहे.

Tags: bangladeshNetherlandsT20 WorldCup 2022 Point TableTeam India

शिफारस केलेल्या बातम्या

पंतप्रधान शेख हसीना यांना दिलासा, बांगलादेशमध्ये सापडला मोठा खजिना, आता पैसाच पैसा
Top News

पंतप्रधान शेख हसीना यांना दिलासा, बांगलादेशमध्ये सापडला मोठा खजिना, आता पैसाच पैसा

22 hours ago
#INDvNZ 3RD ODI : रोहित-शुभमनची शतकं, Team India चे न्यूझीलंडसमोर विशाल आव्हान
क्रीडा

#INDvNZ 3RD ODI : रोहित-शुभमनची शतकं, Team India चे न्यूझीलंडसमोर विशाल आव्हान

3 days ago
#Bangladesh : अन्… बांगलादेशाने घेतला रशियाच्या जहाजाला रोखण्याचा निर्णय
आंतरराष्ट्रीय

#Bangladesh : अन्… बांगलादेशाने घेतला रशियाच्या जहाजाला रोखण्याचा निर्णय

4 days ago
नेदरलँडमध्ये खजिन्याचा शोध सुरू; नाझी सैनिकांनी लपवलेल्या खजिन्याचा नकाशा जाहीर
आंतरराष्ट्रीय

नेदरलँडमध्ये खजिन्याचा शोध सुरू; नाझी सैनिकांनी लपवलेल्या खजिन्याचा नकाशा जाहीर

4 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मोहसीन शेख खून प्रकरण: हिंदु राष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाईसह 21 जणांची निर्दोष मुक्तता

भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये आणखी चकमकी होण्याची शक्यता

Bihar Politics : अन् ‘त्या’ बातम्यानंतर नितीशकुमारांचा उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश

दिल्ली विद्यापीठातही बीबीसीच्या मोदी विरोधी माहितीपटाला प्रतिबंध

इस्रायलकडून गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बहल्ला; 9 ठार, 20 जखमी

अदानी समुहाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – कॉंग्रेसची मागणी

भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

देशात गेल्या 24 तासांत 99 नवीन करोनाग्रस्तांची नोंद

राजस्थान विधानसभा निवडणुकीत 156 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य – सीएम गेहलोत

Most Popular Today

Tags: bangladeshNetherlandsT20 WorldCup 2022 Point TableTeam India

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!