पुणे – बाणेर रस्त्यावरील अभिमानश्री सोसायटी चौकाजवळ चारचाकी वाहनावर मोठे झाड कोसळले. यामुळे काही काळ बाणेर रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. दरम्यान, झा़ड कोसळल्याने चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे.