#CWC23 #SLvBAN : शाकिब अल हसनच्या कृतीवर गौतम गंभीर संतापला, म्हणाला “जे काही झालं…”

Gautam Gambhir On Angelo Mathews : बांगलादेशविरुद्ध अँजेलो मॅथ्यूजला ज्या पद्धतीने बाद करण्यात आले त्यावरून गदारोळ थांबत नाही आहे. वास्तविक, श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला टाइम आऊट घोषित करण्यात आले. मात्र, आता भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. गौतम गंभीरने ट्विट करून लिहिले, ‘सोमवारी बांगलादेश विरूध्द श्रीलंका सामन्यादरम्यान दिल्लीत जे काही घडले ते … Continue reading #CWC23 #SLvBAN : शाकिब अल हसनच्या कृतीवर गौतम गंभीर संतापला, म्हणाला “जे काही झालं…”