#BANvsIND | वनडे मालिकेसाठी शमीच्या जागी युवा वेगवान गोलंदाजाला संधी; वर्ल्डकप 2023च्या दिशेने वाटचाल

IND vs BAN – भारतीय संघ नुकताच न्यूझीलंडविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळून आला आहे. टीम इंडियाने टी-२० मालिकेत बाजी मारली मात्र एकदिवसीय मालिकेत यजमानांनी मात दिली. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर आता बांगलादेशविरुद्धच्या दौऱ्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांचे पुनरागमन झाले आहे. भारत आणि बांगलादेश … Continue reading #BANvsIND | वनडे मालिकेसाठी शमीच्या जागी युवा वेगवान गोलंदाजाला संधी; वर्ल्डकप 2023च्या दिशेने वाटचाल