#BANvsIND | रोहित शर्माला दुखापत; विराट अन् धवनही OUT, टीम इंडिया अडचणीत!

ढाका – बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या ( BAN vs IND ) एकदिवसीय सामन्यात भारतीय संघासाठी मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय अत्यंत महत्वाचा आहे. यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने तो फलंदाजीला मैदानात उतरणार की नाही … Continue reading #BANvsIND | रोहित शर्माला दुखापत; विराट अन् धवनही OUT, टीम इंडिया अडचणीत!