#BANvsIND | ऋषभ पंतला अचानक संघातून बाहेर काढून टाकण्यामागचे कारण आले समोर!

भारत आणि बांगलादेश ( BAN vs IND ) यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. हा सामना सुरु होण्याच्या काही तासांपूर्वी  भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत खेळणार नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तो बांगलादेशविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला असल्याचेही समोर आले. पंतच्या या मालिकेतून बाहेर पडण्याबाबत बीसीसीआयने ट्विट करून  माहिती दिली. त्याचबरोबर … Continue reading #BANvsIND | ऋषभ पंतला अचानक संघातून बाहेर काढून टाकण्यामागचे कारण आले समोर!