“मला सिंगल घ्यायला सांगत राहा, नाहीतर मी…”, ईशान किशनचं विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य!

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज ईशान किशनने ( Ishan Kishan ) एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी कामगिरी केली. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने द्विशतक ठोकले आणि सर्वांच्यात चर्चेत ईशान किशनचा उल्लेख होऊ लागला. त्याच्या या जबरदस्त खेळीबाबत अनेकांनी त्याचे जोरदार कौतुक देखील केले आहे. त्याच सामन्यात विराट कोहलीनेही बऱ्याच काळानंतर आपले एकदिवसीय शतक साकार केले. सामन्यानंतर … Continue reading “मला सिंगल घ्यायला सांगत राहा, नाहीतर मी…”, ईशान किशनचं विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य!