Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

#BANvsIND | टीम इंडियासाठी ‘करो या मारो’, बांगलादेशविरुद्ध उद्या दुसरा एकदिवसीय सामना

by प्रभात वृत्तसेवा
December 6, 2022 | 6:09 pm
A A
BAN vs IND

ढाका – भारताचा यजमान बांगलादेशविरुद्ध उद्या (बुधवार) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा ( BAN vs IND ) सामना होत आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारताचा 1 गडी राखून अविश्‍वसनीय पराभव केला होता. या सामन्यात भारतीय फलंदाजांच्या सरस कामगिरी करत मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे.

#SuryakumarYadav | रोहित शर्माच्या नव्हे तर ‘या’ खेळाडूच्या नेतृत्वात खेळणार सूर्यकुमार यादव

पहिल्या ( BAN vs IND ) सामन्यात लोकेश राहुलने फलंदाजीत चांगली कामगिरी केली मात्र, बदली यष्टीरक्षक म्हणून त्याने निराशा केली. त्याने मेहदी हसनचा सोपा झेल सोडला व त्यानेच बांगलादेशला विजय मिळवून दिला. या सामन्यात तरी अशा चुका टाळण्यात भारतीय संघ यशस्वी ठरेल का याची उत्सूकता निर्माण झाली आहे.

#SuryakumarYadav | रोहित शर्माच्या नव्हे तर ‘या’ खेळाडूच्या नेतृत्वात खेळणार सूर्यकुमार यादव

कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शिखऱ धवन, श्रेयस अय्यर, चीपक चहर, शार्दुल ठाकूर असे नामवंत खेळाडू सपशेल अपयशी ठरले होते. त्यांपैकी ठाकूरने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली मात्र, संघातील नवोदित गोलंदाजांनी साफ निराशा केली. बांगलादेशविरुद्ध विजयाच्या वाटेवर चालत असतानाच भारतीय संघ अडखळला. आता दुसरा सामना तरी ते जिंकत मालिकेत बरोबरी करणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

संघाबाहेर बसवण्यात आलेल्या उमरान मलिक, इशान किशन, राहुल त्रपाठी व रजत पाटीदार यांना ( BAN vs IND ) या सामन्यात संधी मिळणार का हे पाहणेही महत्वाचे ठरेल. दुसरीकडे बांगलादेशचा संघही दुसरा सामना जिंकत मालिका विजय साकार करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यांनाही प्रमुख फलंदाजांच्या अपयशाची चिंता असली तरीही त्यांचे गोलंदाज पहिल्या सामन्यात शिरजोर ठरले होते त्यामुळे या सामन्यातही त्यांची विजयाची मदार फिरकी गोलंदाज व माजी कर्णधार शकिब अल हसन आणि इबादत हुसेन यांच्यावरच राहणार आहे.

Tags: BAN vs IND 2022India against Bangladeshsecond ODI Match

शिफारस केलेल्या बातम्या

IND vs NZ
Top News

#INDvsNZ | सिराजनंतर आता शमीही चमकला; न्यूझीलंडच्या अवघ्या १०८ धावांतच १० विकेट

2 months ago
टीम इंडिया
Top News

टीम इंडिया सज्ज! टी-20 नंतर आता वनडे मालिका जिंकण्याचे लक्ष्य; उद्या दुसरा एकदिवसीय सामना!

2 months ago
BAN vs IND
Top News

BANvsIND | टीम इंडियाकडून बांगलादेशचा मोठा पराभव; कुलदीप यादवची चमकदार कामगिरी

3 months ago
BAN vs IND
Top News

#BANvsIND । शुबमन, पुजाराचा शतकीय धमाका; बांगलादेशासमोर बलाढ्य लक्ष्य

3 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,”सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत हुकूमशाहिच्या अंताची…”

Rahul Gandhi disqualified : नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “जे लोक जनतेचे पैसे घेऊन पळाले…”

“भारतीय लोकशाही ओम शांती. .” राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानांतर काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi : म्हणून केली ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; वाचा सविस्तर प्रकरण…

Rahul Gandhi Breaking : ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; देशाच्या राजकारणात खळबळ

यंदाच्या ‘IPL’ सोहळ्यात ‘कॅप्टन कूल’ धोनी दिसणार नव्या भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा….

अभिनंदन मॅडम… शाब्बास..! भारतीय रेल्वेच्या महिला तिकीट चेकरने बनवला विक्रम; तब्बल एक कोटी रुपयांचा केला दंड वसूल

“बरं झालं गद्दार गेले.. आता जे काही असेल ते मोकळ्या मैदानात…’; उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर आउट

Earthquake: मध्यप्रदेश, छत्तीसगढ भूकंपाने हादरले; 4.0 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता

झारगडवाडी येथील मेखळी-सोनगांव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चार गावातील नागरिकांसाठी ठरतेय वरदान…

Most Popular Today

Tags: BAN vs IND 2022India against Bangladeshsecond ODI Match

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!