#BANvsIND | राहुल एकटा लढला! बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाचा फ्लॉप शो

BAN vs IND – भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ सात वर्षांनंतर बांगलादेशात एकदिवसीय मालिका खेळण्याची आला आहे. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली आणि केएल राहुल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. तर या एकदिवसीय मालिकेतून भारतीय संघाचा … Continue reading #BANvsIND | राहुल एकटा लढला! बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाचा फ्लॉप शो