चेंडू जोरात लागूनही स्टंपच्या बेल्सचा खाली पडायला नकार; श्रेयस अय्यर खेळतानाचा ‘तो’ VIDEO प्रचंड व्हायरल

BAN vs IND – भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला आजपासून चित्तगाव येथील क्रिकेट मैदानावर सुरुवात झाली आहे. सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना आजच्या दिवसाअखेर ६ गडी गमावून २७८ धावा केल्या आहेत. यादरम्यान, श्रेयस अय्यर फलंदाजी करत असताना बांगलादेशच्या इबादत हुसेनच्या गोलंदाजीवर एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली. सामन्याच्या ८४व्या षटकात … Continue reading चेंडू जोरात लागूनही स्टंपच्या बेल्सचा खाली पडायला नकार; श्रेयस अय्यर खेळतानाचा ‘तो’ VIDEO प्रचंड व्हायरल