पुणे : आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या विरोधात ठीक-ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहे.
सोमवारी पुणे येथे शिवसेना खंडूजी बाबा चौकात पुस्तकावर बंदी घालावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.