PFI ban : ‘पीएफआय’वरील बंदी योग्यच; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्वाळा

बंगळुरू – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली असून त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. (Karnataka High Court upholds Centre’s ban on PFI) मात्र सरकारचा हा निर्णय योग्यच असल्याचा स्पष्ट निर्वाळा कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. बंदी घातलेल्या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष नासीर अलि याने … Continue reading PFI ban : ‘पीएफआय’वरील बंदी योग्यच; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्वाळा