Paris Olympic 2024 (Rowing) : भारताच्या ‘बलराज पनवार’चे मोठे यश! नौकानयनात मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…

Asian and Oceaninan Rowing Olympic Qualification Regatta 2024 – भारताच्या बलराज पनवारने रोईंगमध्ये पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट मिळवून दिले आहे. त्याच्यासह पॅरा मिश्र दुहेरीत नारायण कोंगनापल्ले आणि अनिता या जोडीने पॅरिस येथे होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकसाठीही आपले स्थान निश्चित केले आहे. दक्षिण कोरियातील चुंगजू येथे झालेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत बलराजने पुरुष एकेरीच्या स्कल स्पर्धेत तिसरे स्थान … Continue reading Paris Olympic 2024 (Rowing) : भारताच्या ‘बलराज पनवार’चे मोठे यश! नौकानयनात मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…