Balasahebanchi Shiv Sena : शिंदे गटाच्या बैठकीसाठी शिवतारेंचा इंदापूर, बारामती दौरा

बारामती (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या बैठकीसाठी माजी राज्यमंत्री आणि पक्षाचे उपनेते विजय शिवतारे हे उद्या इंदापूर आणि बारामती तालुका दौऱ्यावर येणार आहेत. शिंदे गटाच्या विस्तारीकरणासाठी या बैठकीत चाचपणी केली जाणार असल्याचे समजते. नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि … Continue reading Balasahebanchi Shiv Sena : शिंदे गटाच्या बैठकीसाठी शिवतारेंचा इंदापूर, बारामती दौरा