राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल

सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी आज कराड उत्तर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.