Zagreb Open 2024 Wrestling : क्रोएशियातील स्पर्धेतून बंजरंगची माघार, समोर आलं ‘हे’ कारण…

नवी दिल्ली – सरावाला अद्याप सुरुवात केली नसल्याने थेट स्पर्धेत सहभागी होणे शक्य नसल्याचे सांगत भारताचा ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनिया याने क्रोएशियात होत असलेल्या Zagreb Open कुस्ती स्पर्धेतून माघार घेतली आहे. अर्थात भारतीय कुस्ती महासंघाविरोधात बजरंगसह अनेक महिला व पुरुष कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनानंतर झालेल्या निवडणूकीतही पक्षपात झाल्यामुळेच बजरंगसह काही खेळाडू असा निर्णय घेत असल्याचे सांगिले … Continue reading Zagreb Open 2024 Wrestling : क्रोएशियातील स्पर्धेतून बंजरंगची माघार, समोर आलं ‘हे’ कारण…