Satara : कोयना धरणग्रस्तांना मागास प्रवर्गाचे आरक्षण; 69 वर्ष लोटली तरीही शासन निर्णयाची अंमलबजावणी नाही…

कोयनानगर (विजय लाड,प्रतिनिधी) – मागास समाजाला देण्यात आलेले आरक्षण कोयनापुत्रांना देण्याचा महत्वपुर्ण निर्णय 1964 मध्ये घेण्यात आला होता. याबाबतचा शासकीय आदेश 20 जून 1964 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. शासकीय आदेश निर्गमित होऊन तब्बल 69 वर्ष लोटली तरीही या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. यावरून कोयनापुत्रांना खर्‍या अर्थाने मागास ठेवण्याचे काम शासन व प्रशासनाने केले आहे. … Continue reading Satara : कोयना धरणग्रस्तांना मागास प्रवर्गाचे आरक्षण; 69 वर्ष लोटली तरीही शासन निर्णयाची अंमलबजावणी नाही…