Wednesday, May 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

“बाबा सिद्दिकींच्या हत्येची सूत्र गुजरातच्या तुरुंगातून ; संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप

Baba Siddique Shot Dead ।

by प्रभात वृत्तसेवा
October 14, 2024 | 1:01 pm
Baba Siddique Shot Dead ।

Baba Siddique Shot Dead ।

Baba Siddique Shot Dead ।  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी  यांचा गोळीबारात मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या तीन पैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान ,  बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गॅंगने घेतली आहे. यावरून आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारवर ताशेरे ओढत संजय राऊत म्हणाले, “हिंमत असेल तर या घटनेचा सूत्रधार बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्याचा एन्काउंटर करा” असे आव्हान दिले आहे.

काँग्रेसमधून निवडणूक प्रवास सुरू करून अजित पवार गटात सामील होऊन राष्ट्रवादीचे नेते बनलेल्या बाबा झियाउद्दीन सिद्दीकी यांची शनिवारी तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी या हल्ल्यात थोडक्यात बचावला होता. बाबा सिद्दीकी यांच्यावर हा हल्ला झाला तेव्हा ते आणि त्यांचा मुलगा निर्मल नगर, वांद्रे येथील त्यांच्या कार्यालयातून निघाले होते. गोळी लागल्याने त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, मात्र  डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मुंबईतील संपूर्ण गुन्हेगारीचे सूत्रसंचालन गुजरातमधून Baba Siddique Shot Dead ।

दरम्यान, याच घटनेवर संजय राऊत यांनी, गुजरात एटीएसच्या ताब्यात असलेली व्यक्ती मुंबईतल्या एका हत्येची जबाबदारी घेते. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मुंबईतील संपूर्ण गुन्हेगारीचे सूत्रसंचालन गुजरातमधून होत आहे असे आम्ही म्हणत आहोत. त्याला हे ज्वलंत उदाहरण आहे. मुंबईतून उद्योग पळवायचे, मुंबईतून पैसा पळवायचा, मुंबईतील माणसांना त्रास द्यायचा, मुंबईतील माणसांच्या हत्या करायच्या हे सर्व गुजरातमधून होत आहे. याचं सगळं सूत्रसंचालन गुजरातमध्ये होत आहे. खरं म्हणजे अमित शहा यांचा राजीनामा मागावा असं हे प्रकरण आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तर तुमच्या गुजरातच्या तुरुंगातला एक गँगस्टर आमच्या महाराष्ट्रातल्या एका राजकीय नेत्याची हत्या करतो आणि तुम्ही काय करताय? आतापर्यंत त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत मी याबाबत काही सांगणार नाही, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

अजितदादांनी मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा मागावा Baba Siddique Shot Dead ।
पुढे बोलताना संजय राऊत यांना,”गुंडांची टोळी महाराष्ट्रावर चाल करत आहे. यासंदर्भात अजितदादांनी काहीतरी पाऊल उचलले पाहिजे का? “असे विचारले असता त्यांनी, अजितदादा पण सिंघम आहेत. तिथे एक फुल, दोन हाफ सिंघम आहेत. अजित पवारांनी त्यांच्या एका सहकाऱ्याची हत्या झाली. त्याच्यावर फक्त निषेध व्यक्त करण्याशिवाय काय केले? खरं म्हणजे अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे. या राज्याची कायदा-सुव्यवस्था कोलमडून पडली आहे आणि त्याच मंत्रिमंडळात तुम्ही बसत आहात. त्याच मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. तुम्ही काय करताय? सामान्य माणसाला घराबाहेर पडायला भीती वाटत आहे. कधी कुठून गोळी चालेल आणि कधी कुठून कोयत्याचे हल्ले होतील याचा काही भरोसा नाही. या सगळ्या गुंडांचा वापर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राजकारणासाठी करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. तर या तीन लोकांनी खोकेगिरी कमी केली तर बरं होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा
“अखेर आमच्या लढ्याला यश…” ; राज्य सरकारच्या टोलमाफीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Join our WhatsApp Channel
Tags: ajit pawarBaba SiddiqueBaba Siddique Shot Dead ।devendra fadnaviseknath shindeMAHARASHTRApoliticssanjay raut
SendShareTweetShare

Related Posts

Devendra Fadnavis : राज्यातील सर्व रेल्वेमार्ग आता फाटक मुक्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
latest-news

Devendra Fadnavis : राज्यातील सर्व रेल्वेमार्ग आता फाटक मुक्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

May 14, 2025 | 8:06 am
पाकड्यांनी गाठला निर्लज्जपणाचा कळस; दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना करणार कोट्यावधींची मदत
Top News

पाकड्यांनी गाठला निर्लज्जपणाचा कळस; दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना करणार कोट्यावधींची मदत

May 14, 2025 | 8:02 am
निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?
Top News

निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?

May 14, 2025 | 7:59 am
जम्मू-काश्‍मीरच्या सीमावर्ती जिल्ह्यांना मोठा दिलासा; लाल चौकात दुकाने उघडली, नागरिक घराबाहेर पडण्यास सुरुवात
latest-news

अग्रलेख : मोदींचा संदेश

May 14, 2025 | 6:00 am
Pune District : आंबेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस
latest-news

Pune District : आंबेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस

May 14, 2025 | 5:07 am
Sofiya Qureshi
Top News

Sofiya Qureshi : सोफिया कुरेशींबद्दल ‘या’ नेत्याचं वादग्रस्त विधान; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर…

May 13, 2025 | 10:55 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : राज्यातील सर्व रेल्वेमार्ग आता फाटक मुक्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

पाकड्यांनी गाठला निर्लज्जपणाचा कळस; दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना करणार कोट्यावधींची मदत

निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?

Pimpri : भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

Pimpri : सव्वा वर्षात 550 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!