पुणे पोलिस, पंख आणि क्विकहील फाउंडेशन यांच्याव्दारे पथनाट्यातून जनजागृती

पुणे: या पथनाट्यातून पोलीस विभागातील सायबर सेल आणि भरोसा सेल यांच्यामार्फत नागरिकांसाठी समुपदेशनासोबत केलेल्या मदतीची माहिती दिली.
ऑनलाईन फ्रॉड, संपत्तीसाठी मुलांनी आई-वडिलांना घराबाहेर काढले, लहान मुलांच शोषण, मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवणे, मनाविरूद्ध लग्न ठरवणे, हुंड्यासाठी सासरच्या लोकांचा अत्याचार इत्यादी अनेक गुन्ह्यांवर पोलीस विभागामार्फत कायदेशीर मदतीबरोबरच समुपदेशन देखील केल जात, असे पथनाट्यातून पटवून सांगितले. हे पथनाट्य आतापर्यंत साडेसहा हजार लोकांपर्यंत पोहचल आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×